सातबारा Watch

← मुसई बु.

Ferfar #2688 · मुसई बु.

धरणगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
106/1/अ
Talathi
नम्रता गुलाब पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मौजे मुसई बू येथील गट नं 106/1/अ वरील खातेदार नरेंद्र स्वरूपचंद कोठारी यांनी अर्ज दिल की श्री. जितेंद्र स्वरूपचंद कोठारी,संगीता जितेंद्र कोठारी व आनंद जितेंद्र कोठारी असे सर्वानी मिळून मे. आनंद पब्लिकेशन या नावाने भागीदारी संस्था स्थापन केलेली होती. सदारची संस्था म. निबंधक भागीदारी संस्था यांचेकडे पंजीकृत करण्यात आलेली होती. सदर संस्थेतून श्री. नरेंद्र स्वरुपचंद कोठारी हे दि. 1/06/2018 रोजी निवृत्त झाले असून तसे निवृत्ती पत्र त्यांनी करून दिलेले आहे. मे. आनंद पब्लिकेशन ह्या संस्थेशी व संस्थेच्या कोणत्याही स्थावर अथवा जंगम मिळकतिशी त्यांचा हितसंबंध उरलेला नाही असे श्री. नरेंद्र स्वरुपचंद कोठारी यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिलेले आहे . श्री. नरेंद्र स्वरुपचंद कोठारी यांचे निवृत्ती पत्र , भागीदारी ठराव , त्यांचा अर्ज आले वरून त्यांचे नाव 7/12 उताऱ्यावरून कमी केले असे. सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे .