Ferfar #2509 · वराड बु.
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- संदेशकुमार अमृत आखाडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
माया सुशिल इंगळे ,युवराज सुकदेव पाटील ,सजन हिंमत पाटील ,सुनील नामदेव पाटील रा. वराड बु.(खाता क्रमांक213) यांचे गट क्र.21/2 अ 1 अ/21 2 अ 2/प्लॉट/58, बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
योगेश दिलीप पाटील ,रवींद्र दिलीप पाटील(खाता क्रमांक :-425)गट क्र.21/2 अ 1 अ/21 2 अ 2/प्लॉट/58 बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2300 दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 61000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केलेअसे.
21/2 अ 1 अ/21 2 अ 2/प्लॉट/58