Ferfar #1996 · मुसई खुर्द
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- नम्रता गुलाब पाटील
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
खातेदार:दत्तात्रय रामदास पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पाटस्थळ पाणीपट्टी बाकी शाखा पाळधी यांचेकडून दिनांक 31-07-2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 78.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सिंचन पाटशाखा पाळधी यांचेकडील पत्र/ दाखला दि 14 /१०/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.