सातबारा Watch

← मुसई खुर्द

Ferfar #1998 · मुसई खुर्द

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
नम्रता गुलाब पाटील
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 खातेदार:दत्तात्रय रामदास पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वराड बु विकास सो इ र यांचेकडून दिनांक 17-06-2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वराड बु विकास सो यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १४/१०/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.