सातबारा Watch

← पिंप्री खुर्द

Ferfar #4574 · पिंप्री खुर्द

धरणगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
कोमल दिलीप जैस्वाल
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मौजे पिंप्री खुर्द येथील बाजूस दाखल गट नं 125 या जमिनी नगर भूमांपण कडे उपलब्ध असून दुहेरी 7/12 उतारे बंद करणे बाबत महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 122 व 126 अन्वये मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे परिपत्रक क्र.ना.भू./7/12/ बंद करणे/ कार्यपद्धती/2018, दिनांक 30/08/2026 , मा.जमाबंदी आयुक्त परिपत्रक क्र.न.भू/दुहेरी नोंद पद्धत/प्र.क्र1/2023, दिनांक 05/01/2023 व उप अधीक्षक भूमी अभिलेख, धरणगाव यांचे पत्र क्र. न. भू/धरणगाव /7/12 बंद/2026, दिनांक 17/09/2026 लगत मा. तहसीलदार.सो. धरणगाव यांचे कडील आदेश क्रमांक/ जमिन/कावि/ई ऑफिसE 3699753/2026 दिनांक 08/10/2026 अन्वये गट नं 125 चे 7/12 उतारे बंद केले असे याबाबत मा. तहसीलदार सो. धरणगाव यांचेकडील आदेश क्रमांक/ जमिन/कावि/ई ऑफिसE 3699753/2026 दिनांक 08/10/2026 नुसार नोंद केली असे.सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्रमांक/जमिन/कावि/ईऑफिसE 3699753/2026 दिनांक 08/10/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली. 125/1/पै/प्लॉट/1,125/1/पै/प्लॉट/19,125/1/पै/प्लॉट/10,125/1/पै/प्लॉट/11,125/1/पै/प्लॉट/12,125/1/पै/प्लॉट/13,125/1/पै/प्लॉट/14,125/1/पै/प्लॉट/15,125/1/पै/प्लॉट/17,125/1/पै/प्लॉट/18,125/1/पै/प्लॉट/2,125/1/पै/प्लॉट/20,125/1/पै/प्लॉट/3,125/1/पै/प्लॉट/5,125/1/पै/प्लॉट/6,125/1/पै/प्लॉट/8,125/1/पै/प्लॉट/9,125/1/पै/प्लॉ नं ४