Ferfar #2536 · कल्याणे बु.
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/1
- Talathi
- फिरोज उस्मान खाटिक
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : मॅनेजर सो. श्री.सिध्दी विनायक ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंप्री खुर्द ता.धरणगांव जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : शांताराम भिमसिंग पाटील रा. कल्याणे बु. यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3545-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/1 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम भिमसिंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.