Ferfar #1634 · हिंगोणे खुर्द
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- रोशनी जगन्नाथ मोरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
चंद्रशेखर रामनाथ जाजू ,रिना जगदीश जाजू ,शरदचंद्र रामनाथ जाजू ,हेमेन जगदीश जाजू - - -रा. हिंगोणे खुर्द(खाता क्रमांक545) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.10 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भगवान तुळशिराम पाटील , (खाता क्रमांक :-549)गट/सर्व्हे क्रमांक 63 लागवडीयोग्य क्षेत्र 1.10 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी
मौजे हिंगोणे खुर्द ता. धरणगांव येथील हंगामी बागायत शेतजमीन शेत गट नं.- 63 याचे एकुण क्षेत्र 2 हेक्टर 19 आर पोट खराब क्षेत्र 0 हेक्टर 07 आर एकुण क्षेत्र 2 हेक्टर 26 आर यांस आकार 11 रूपये 94 पैसे यापैकी सामाईकातील उत्तर-दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील शेतजमीन क्षेत्र 1 हेक्टर 10 आर पोट खराब क्षेत्र 0 हेक्टर 03 आर एकुण क्षेत्र 1 हेक्टर 13 आर यांस आकार 6 रूपये 00 पैसे या गटात विहीर असुन तिवर 0 रू. 50 पैसे पाणी घेण्याच्या हक्कासह खरेदि दिले. यांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3489 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.