सातबारा Watch

← जांभोरे

Ferfar #9746 · जांभोरे

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
172/1
Talathi
ऋषिकेश महादेव सुरवसे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार :- मदन रामलाल परदेशी (खाता क्रमांक : 4789) यांचे गट क्रमांक 172/1 चे लागवडीयोग्य क्षेत्र 8.4100 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 1.2700 हे.आर असे एकूण क्षेत्र 9.6800 हे.आर यास आकार 32.54 रु.पैसे यापैकी लिहून देणार यांचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.4500 हे.आर असे एकूण क्षेत्र 1.9500 हे.आर यास आकार 5.80 रु.पैसे यापैकी परेश रामलाल परदेशी यांचे पश्चिमेकडील उत्तर-दक्षिण बांध टाकून लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर असे एकूण क्षेत्र 1.0000 हे.आर इतके क्षेत्र तसेच गट नं. 172/1 पैकी दक्षिणेकडील गणेश रामलाल जनकवार यांचे हिश्यात 01 विहीर व इले.मोटार असून व संपूर्ण क्षेत्रातील पाईप लाईनवरुन हिस्सेराशीने पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह आणि विहिरीतील ई-मोटार चालू-बंद करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पायवाटेच्या हक्कासह शिवाय विहीर पड जागेचा सामाईकरित्या उपभोग घेण्याच्या हक्कासह हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार :- पवन मदनसिंग परदेशी (खाता क्रमांक : 4825) यांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3353 दिनांक 28/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.