Ferfar #9757 · जांभोरे
धरणगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहून देणार : जांभोरे वि. का. सेवा सह. सोसा. लि. ता. धरणगाव
लिहून घेणार : शकुंतला प्रकाश करवा
यांचे गट नं. 273/2, 273/4 : जांभोरे वि का स सो र रु 35000/- 8/8/86. - 7242
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जांभोरे वि. का. सेवा सह. सोसा. लि. ता. धरणगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. ई-हक्क प्रणाली द्वारे अर्ज आलेवरून दप्तरी नोंद दाखल केली असे.