सातबारा Watch

← जांभोरे

Ferfar #9759 · जांभोरे

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
310
Talathi
ऋषिकेश महादेव सुरवसे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहून देणार : जांभोरे वि. का. सेवा सह. सोसा. लि. ता. धरणगाव लिहून घेणार : रमेश राजाराम कोळी यांचे गट नं. 310 : तपशील : जांभोरे वि का स सो र रु 10000/- 12/7/10 रमेश हि पु . - 7243 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जांभोरे वि. का. सेवा सह. सोसा. लि. ता. धरणगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. ई-हक्क प्रणाली द्वारे अर्ज आलेवरून दप्तरी नोंद दाखल केली असे.