Ferfar #9760 · जांभोरे
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/2/अ
- Talathi
- ऋषिकेश महादेव सुरवसे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून देणार : श्री. महावीर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. धरणगांव ता. धरणगांव जि. जळगाव
लिहून घेणार : हंसाबेन प्रविणभाई पटेल
यांचे गट नं. 91/2/अ : तपशील : दिनांक 13/01/2025 रोजी विशेष वसुली अधिकारी श्री महावीर अर्बन कॉ ऑफ क्रेडिट सोसायटी ली धरणगाव चा हंसाबेन प्रविणभाई पटेल यांच्या नावे र.रु. 604363/- कर्ज. - 9408
फेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत श्री. महावीर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. धरणगांव ता. धरणगांव जि. जळगाव यांचेकडील पत्र जा. क्रमांक 122/2026 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. ई-हक्क प्रणाली द्वारे अर्ज आलेवरून दप्तरी नोंद दाखल केली असे.