सातबारा Watch

← अनोरे

Ferfar #9710 · अनोरे

धरणगाव, जळगाव · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
किरण लालचंद तायडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 90, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2886 दि.14/08/1965 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- इधन धुडकू कापडणे नामदेव धुडकू कापडणे शिवदास धुडकू कापडणे मुक्ता पोपट रंभा पिरण ठगु दिपचंद दगू बापधुडकू कापडणे रूपा बापधुडकू कापडणे सुपा बापधुडकू कापडणे गावी अर्ज १०० रु स्ट्म्पवर प्रतिज्ञापत्र फेरफार क्रमांक २८८६ वरून नोंद केली असे.