Ferfar #13329 · धरणगाव
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 961/1/2/6
- Talathi
- रोहित कडू इंगळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
भाडे पट्ट्याने
लिहुन घेणार : के.के.इंडस्ट्रीज भागीदारी फर्म तर्फे भागीदार कल्पना एकनाथ पाटील, कामिनी प्रमोद गरूड
लिहुन देणार : औदयोगिक वसाहत लि.धरणगांव चेअरमन दिनकर पंढरीनाथ पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय आधार चौधरी व सेक्रेटरी रविंद्र बळीराम पाटील
यांनी मा.दुय्यम निबंधक धरणगाव यांचे कडील दस्त क्रमांक 3453 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन गट नंबर 961/1/2/6 क्षेत्र 600.00 चौ.मी.वर दिनांक 09/10/2026 पासून कालावधी 99 वर्षा साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.