सातबारा Watch

← धरणगाव

Ferfar #13342 · धरणगाव

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
955/1/36/ते/39/03
Talathi
रोहित कडू इंगळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : यशवंत अर्बन को - ऑप क्रेडीट सोसा.लि. धरणगाव लिहून घेणार : वंदना पुरूषोत्तम भोई यांनी सर्व्हे क्रमांक : 955/1/36/ते/39/03 तपशिल : प्रमाणे वंदना पुरूषोत्तम भोई यानी म.मॅनेजर सो, यशवंत अर्बन को - ऑप क्रेडीट सोसा.लि. धरणगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10981 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सूची क्र. 02 दस्त क्र.3567/2026 आलेवरून नोंद केली असे