सातबारा Watch

← धरणगाव

Ferfar #13361 · धरणगाव

धरणगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1263/1264/1269/प्लॉट/52
Talathi
रोहित कडू इंगळे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धरणगांव ता.धरणगांव जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : जितेंद्र सुभाष महाजन रा. धरणगाव यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3681-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1263/1264/1269/प्लॉट/52 क्षेत्र 1.0074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र सुभाष महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.