Ferfar #12933 · डॉ.हेडगेवारनगर
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1/प्लॉट
- Talathi
- विनोद शिवदास पाटील
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मॅनेजर सो.श्री हिंगलाजमाता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. धरणगांव ता. धरणगांव जि. जळगांव
गहाणखत लिहुन देणार : सुरेखा संदिप पाटील रा. डॉ.हेडगेवारनगर यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3566-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1/प्लॉट न./49 क्षेत्र 1.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेखा संदिप पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
73/1/प्लॉट न./49