Ferfar #12939 · डॉ.हेडगेवारनगर
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- विनोद शिवदास पाटील
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
श्री.गजानन दोधुसिंग चव्हाण यांनी अर्ज दिला की गट नंबर 153 प्लॉट नं.46 वरील खातेदार कै.मीराबाई दोधुसिग पुरभे ह्या दिनांक 27/04/2026 रोजी मयत झाल्या असुन याबाबत गावी वारस फेरफार क्र.12682 घेण्यात आलेली आहे सदर फेरफारानुसार त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) गजानन दोधुसिंग चव्हाण , नाते : मुलगा , वय :62
2) लता नरेंद्र जनकवार , नाते : मुलगी , वय :45
3) विद्या कैलास राजपूत , नाते : मुलगी , वय :51
4) शोभा नितीन राजपूत , नाते : मुलगी , वय :48
5) सारिका दिलीप सूर्यवंशी, नाते : मुलगी , वय :43
वरील प्रमाणे मयतास वारस आहे परंतु मयत खातेदार कै.मीराबाई दोधुसिग पुरभे यांनी त्यांच्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र लिहून ठेवलले आहे सदर मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावावर असलेली मौजे डॉ.हेडगेवारनगर शिवारातील गट नंबर 153 प्लॉट नं.46 क्षेत्र 120.00 चौ.मी.इतके प्लॉट चे क्षेत्र त्यांनी त्यांच्या स्वखुशीने त्यांचा मुलगा गजानन दोधुसिंग चव्हाण यांच्या नावाने करून दिली याबाबत गावी अर्ज,मयताचा दाखला, नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र. 1538/2024 ची नक्कल व सूची क्र. 03 ची नक्कल आलेवरून नोंद केली असे.
153/प्लाट नं/46