सातबारा Watch

← डॉ.हेडगेवारनगर

Ferfar #12947 · डॉ.हेडगेवारनगर

धरणगाव, जळगाव · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
8, 9
Talathi
विनोद शिवदास पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा एस एम ई जळगाव लिहुन देणार : कत्न ग्रीन्स एलएलपी चे भागीदार मुर्तझा मुश्ताक शाकीर ,कत्न ग्रीन्स एलएलपी चे भागीदार मोहंमद मुश्ताक शाकीर यांनी दुय्यम निबंधक धरणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3459 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9600000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 8, 9, वर गहाणखत दिलेवरुन कत्न ग्रीन्स एलएलपी चे भागीदार मोहंमद मुश्ताक शाकीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.