Ferfar #3403 · सावखेडा
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/1
- Talathi
- अमोल शांताराम पाटील
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-10-2026
लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी जळगाव
लिहून घेणार : भालचंद्र पंडीत वाणी
यांनी सर्व्हे क्रमांक : 85/1 तपशिल : विशेष वसुलि अधिकारी जळगाव यांचा कडिल क्र.1/2/106दि13/2/95 अन्वये जप्तीचा बोजा - 1998
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि ज जि मध्य सह बँक ली जळगाव धरणगाव भाग नो. 1 यांचेकडील क्रमांक १३८/वसुली 13/१०/२०२६ दिनाक 13/१०/२०२६ पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.