Ferfar #10496 · कळमसरे
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 364
- Talathi
- भूषण विलास पाटील
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
राघो दौलत चौधरी रा. कळमसरे(खाता क्रमांक10117) येथील गट नं 364 चे क्षेत्र जिरायत हे 0.36 आर + हं बा शेत जमीन क्षेत्र हे 0.50 आर एकूण हे 0.86 आर आकार रू 6.69 पै या जमीनीपेकी सामाईकात गट न फोडता माझे मालकीची व प्रत्यक्ष ताबे उपभोगातील 0-3-3 (तिन आणे तिन पै) हिश्याची जमीनी पैकी सामाईकात गट न फोडता याच गटातील तुमच्या हिश्यास लागुन असलेले क्षेत्र हे 0.04 आर ही शेत जमीन हे त्यांनी,
लिहुन घेणार :-
तुकाराम दिवान चौधरी , (खाता क्रमांक :-11314)गट क्रमांक 364 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3131 दिनांक 26/06/2009 प्रमाणे रक्कम रुपये 108000 घेऊन खरेदी दिली.सदरची शेतजमीन हि त्यांनी विहीर खोद कामी खरेदी केली असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.गावी अर्ज,सूची क्र.२ ची नक्कल व दस्त आलेवरून नोंद केली असे.