Ferfar #10499 · कळमसरे
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 245/2/ब
- Talathi
- भूषण विलास पाटील
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार:कळमसरे वि.का.स.सो.ली कळमसरे
लिहून घेणार:रविंद्र सुपडू कुंभार,सिताराम सुपडू कुंभार रा.कळमसरे
यांनी म.सचिव वि.का.स.सो.संस्था कळमसरे र.रु.50000/- दि.16/8/2012 रविंद्र सुपडू कुंभार पुरता-7257
म.सचिव वि.का.स.सो.संस्था कळमसरे र.रु.50000/- दि.16/8/2012 सीताराम सुपडू कुंभार पुरता - 7257
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दि.२८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.