Ferfar #2633 · कळंबे
अमळनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा अमळनेर, अंमळनेर
लिहुन देणार : धर्मराज रावण पाटील कळंबे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 406 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 50/1, 56, वर बोजा दाखल करणेबाबत श्री धर्मराज रावण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.