Ferfar #4392 · एकलहरे
अमळनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कुळकायदा/कावि/193/2026
आदेश दिनांक : 30/09/2026
मौजे एकलहरे ता. अमळनेर येथील गट क्र. 81/1 चे क्षेत्र हे.1.42 आर पो.ख.हे.0.29 आर एकुण क्षेत्र हे.1.71 आर आकार रु.5.03पै, ग.नं.81/2 चे क्षेत्र हे.1.42आर पो.ख.हे. 0.29 आर एकुण क्षेत्र हे.1.71 आर आकार रु.5.03 पै, ग.नं.81/3 चे क्षेत्र हे.1.42 आर पो.ख हे.0.28 आर एकुण क्षेत्र हे.1.70 आर आकार रु.5.03 पै व ग.नं.81/4 चे क्षेत्र हे.1.41 आर पो.ख.हे.0.28 आर एकुण क्षेत्र हे.1.69 आर आकार रु.5.03 पै ही शेतजमीन अर्जदार यांचे मालकीची असून नियंत्रित सत्ता प्रकार कुळकायदा कलम 43 प्रमाणे धारण केलेली आहे. अर्जदार यांनी उपोद्घातातील अ.क्र. 2 अन्वये या कार्यालयात विनंती अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार सदर मिळकतीच्या इतर हक्कातील नियंत्रित सत्ता प्रकार कुळकायदा कलम 43 प्रमाणे हा शेरा कमी करून मिळण्याकामी विनंती केली आहे.
उपोद्घातातील अनुक्रमांक 1 वरील दिनांक 16/07/2014 रोजीच्या परिपत्रकात नमूद केलेप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना कलम 32 म चे प्रमाणपत्र दि. 1 जुलै 2014 पूर्वी मिळालेले आहे व मालक झालेल्या कुळांना 10 वर्षाचा कालावधी झालेला आहे, याबाबत खातरजमा करून अश्या मिळकतीच्या आकाराच्या 40 पट नजराण्याची रक्कम भरून घेऊन इतर हक्कातील नियंत्रित सत्ता प्रकार कुळकायदा कलम 43 प्रमाणे हा शेरा कमी करण्याबाबत सूचित केलेले आहे. त्यानुसार प्रश्नाधिन मिळकतीसंबंधी गावचे दफ्तरी झालेली फेरफार नोंद नं.1378 दि.22/01/1965 नुसार टेनन्सी खरेदीने सदरची मिळकत (कुळ) अर्जदाराचे नांवे प्राप्त झालेली आहे.
अर्जदार यांनी प्रश्नाधिन मिळकतीच्या आकाराच्या 40 पटीची रक्कम रु.840 /- दि. 30/07/2026 रोजी चलनाने शासकीय खजिन्यात जमा केलेली आहे.
मौजे एकलहरे ता. अमळनेर येथील गट क्र. 81/1 चे क्षेत्र हे.1.42 आर पो.ख.हे.0.29 आर एकुण क्षेत्र हे.1.71 आर आकार रु.5.03पै, ग.नं.81/2 चे क्षेत्र हे.1.42आर पो.ख.हे. 0.29 आर एकुण क्षेत्र हे.1.71 आर आकार रु.5.03 पै, ग.नं.81/3 चे क्षेत्र हे.1.42 आर पो.ख हे.0.28 आर एकुण क्षेत्र हे.1.70 आर आकार रु.5.03 पै व ग.नं.81/4 चे क्षेत्र हे.1.41 आर पो.ख.हे.0.28 आर एकुण क्षेत्र हे.1.69 आर आकार रु.5.03 पै ही या शेतजमिनीच्या इतर हक्कात नमूद नियंत्रित सत्ता प्रकार कुळकायदा कलम 43 प्रमाणे हा शेरा कमी करून भूधारणा पध्दतीत नमूद भोगवटादार वर्ग 2 हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग- 1 असा शेरा नोंदविण्याबाबत यावा असा आदेश आलेवरून फेरफार केला असे