सातबारा Watch

← कलाली

Ferfar #2722 · कलाली

अमळनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
10/42
Talathi
परवर लतीफ तडवी
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- हौसाबाई धनसिंग पाटील रा. कलाली(खाता क्रमांक :- 325) यांचे मौजे कलाली ता अमळनेर येथिल गट नं 10 यातील प्लॉट नं 42 याचे एकुण क्षेत्र 240.00 चौ मी यापैकी लिहुन देणार यांच्या मालकीचे व प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीतील पुर्वेकडील क्षेत्र 153.40 चौ मी यास ग्रा प घर नं 262/42 यापैकी प्लॉटाचे विभाजन न करता पश्चिमेकडील भागाचे(म्हणजेच संपुर्ण प्लॉट नं 42 चा मधला भाग)क्षेत्र 76.70 चौ मी बखळ जागा प्लॉट मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार : मिराबाई कैलास भिल , ( नवीन खाता क्रमांक :- 963) यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5717 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 66000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.