सातबारा Watch

← कलाली

Ferfar #2735 · कलाली

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
परवर लतीफ तडवी
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : कलाली वि.का.सेवा सह.सोसा. लि , ता.अमळनेर जि.जळगाव लिहून घेणार : देविदास दामू पाटील हे मयत असुन यांच्या वतीने सुभाष डुबा पाटील यांनी कलाली विकास सो र रु 15000/- दिनांक 14/8/84देविदास पु - 1195 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कलाली वि.का.सेवा सह.सोसा. लि , ता.अमळनेर जि.जळगाव यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.