सातबारा Watch

← कलाली

Ferfar #2736 · कलाली

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
225/1, 69/2/ब/1/अ/2
Talathi
परवर लतीफ तडवी
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा निंभोरा ता.अमळनेर जि.जळगाव लिहून घेणार : रिता नितीन पाटील लिहून घेणार : नितीन डिगंबर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 225/1 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा निंभोरा यांचा र.रु.1,21,000/-4/3/2021 रोजीचा अल्प मुदतीचा पीक कर्जाचा बोजा दाखल रिता यांचे हि पुरता - 2167 यांनी सर्व्हे क्रमांक : 69/2/ब/1/अ/2 तपशिल : दिनांक 03/01/2024 रोजी बँक ऑफ बडोदा चा नितीन डिगंबर पाटील यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 2412 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6529 दिनांक 21/10/2026 व बँक ऑफ बडोदा शाखा निंभोरा ता.अमळनेर जि.जळगाव यांचेकडील दाखला दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.