Ferfar #1889 · दोधवद
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- परवर लतीफ तडवी
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार : अमळगाव ग्रुप वि.का.सेवा सह.सोसा. लि , ता.अमळनेर जि.जळगाव
लिहून घेणार : विमलबाई देविदास पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 26 तपशिल : दिनांक 19/09/2022 रोजी अमळगाव गृप विकाससो चा विमलबाई देविदास पाटील यांच्या नावे रु.100000/- या रकमेचा इकार केला. - 1698
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अमळगाव ग्रुप वि.का.सेवा सह.सोसा. लि , ता.अमळनेर जि.जळगाव यांचेकडील दाखला दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.