Ferfar #6950 · जळोद
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/1/ब
- Talathi
- किरण पितांबर महाजन
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
मौजे जळोद ता अमळनेर शिवारातील बाजुस दाखल केलेल्या गट नं 124/1/b जमीनीचे खातेदार अरूण बाबुराव पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अरूण बाबुराव ऊर्फ बाबुलाल पाटील ऐवजी अरूण बाबुराव पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज इकडील कार्यालयाकडे सादर करणेत आलेला होता, या अनुषंगाने मा.तहसीलदार अमळनेर यांच्याकडील आदेश/परिपत्रक क्रमांक क्र. जमीन -1/कावि /446 /2024 दि. 10/07/2024 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21 ते 27 मे 2026 मधील नोंदणी क्र. एम- 2678811 अन्वये अरूण बाबुराव ऊर्फ बाबुलाल पाटील ऐवजी अरूण बाबुराव पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.