Ferfar #6954 · जळोद
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 787
- Talathi
- किरण पितांबर महाजन
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार व घेणार : विशेष वसुली व जप्ती अधिकारी शरदचंद्रिका नागरी सहकारी पतसंस्था मर्या चोपडा ता. चोपडा
शरदचंद्रिका नागरी सहकारी पतसंस्था मर्या चोपडा चे थकबाकीदार सभासद यांचे संभाजी शिवाजी पाटील यांचे मौजे जळोद येथील शेती गट नं. 787 विशेष वसुली अधिकारी यांचेकडिल स्थावर मिळकत जप्ती आदेश जा क्र.वसुली 108/2026 रक्कम रु 1,85,051/- अधिक त्यावर होणारे व्याज चा जप्ती बोजा 7/12 वर दाखल केला असे.
गावदप्तरी अर्ज, बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी शरदचंद्रिका नागरी सहकारी पतसंस्था मर्या चोपडा ता. चोपडा यांचेकडील जप्ती आदेश हजर केलेवरुन नोंद.