सातबारा Watch

← निंभोरे

Ferfar #4140 · निंभोरे

अमळनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-23
Objection until
2026-09-07
Certified
—
Gat / Survey
342/2
Talathi
परवर लतीफ तडवी
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-08-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-08-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-08-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-08-2026 लिहुन देणार:- रजुबाई संजय पाटील रा. निंभोरे(खाता क्रमांक :- 1274) यांचे विभाग क्र. 5 मधील मौजे निंभोरे ता.अमळनेर येथिल ग्रा.प हद्दीतील गट नं. 342/2 याचे एकुण क्षेत्र हे 1.00 आर आकार रु. 5.37 पै हि जिरायत शेत जमिन त्यांनी लिहुन घेणार : 1) प्रकाश रामभाऊ सोनवणे , 2) सुनिता प्रकाश सोनवणे - - -, ( नवीन खाता क्रमांक :- 1282) यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5595 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 640000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.