Ferfar #1649 · मूडी प्र. अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/2
- Talathi
- पवार प्रशांत वसंतराव
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्जदेणारी बँक - पंजाब नॅशनल बँक शाखा अमळनेर
गहाणखत लिहुन देणार : यादव पुंडलिक पाटील रा. मूडी प्र. अमळनेर यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6352-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/2 क्षेत्र 1.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यादव पुंडलिक पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 320000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.