सातबारा Watch

← गांधली

Ferfar #6144 · गांधली

अमळनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
ईश्वर श्रावण महाजन
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- अशोक भास्करराव पाटील रा. पिळोदे ( खाता क्रमांक 123 ) यांचे गट क्रमांक 54, जिरायत बागायत क्षेत्र 1.4800 हे.आर.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4700 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.आकार रु 11.00 पै हे त्यांनी लिहुन घेणार : महेश प्रभाकर देशमुख , (खाता क्रमांक 1183 ) गट क्रमांक 54 जिरायत बागायत क्षेत्र 1.4700 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.एकूण क्षेत्र हे 1.48 आर आकार रु 11.00 पै यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6456 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 880000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.