सातबारा Watch

← गांधली

Ferfar #6147 · गांधली

अमळनेर, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
220, 24
Talathi
ईश्वर श्रावण महाजन
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या गट नं. 24.220च्या जमीनीचे खातेदार संगिता पदमाकर पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संगिता पदमाकर पाटील ऐवजी भारती पदमाकर पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अमळनेर यांच्याकडील परिपत्रक क्र. जमिन-1/कावि 446 दि. 10/07/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/11/2020 मधील नोंदणी क्र.पी- अन्वये संगिता पदमाकर पाटील ऐवजी भारती पदमाकर पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .