Ferfar #8659 · पिळोदे
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 595/3
- Talathi
- ईश्वर श्रावण महाजन
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
लिहून देणार : पंजाब नॅशनल बँक शाखा अमळनेर
लिहून घेणार : नरेंद्र उत्तम निकुंभ
यांनी सर्व्हे क्रमांक 595/3 चे एकूण क्षेत्र हे 0.90 आर पो ख हे 0.02 आर एकूण क्षेत्र हे 0.92 आर आकार रु 6.20 पैसे या मिळकतीवरील आमचे बॅंकचा तपशिल:पंजाब नॅशनल बँक शाखा अमळनेर र रू 3,57,000/- दि. 19/3/2015 चा बोजा दाखल - 6763
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दुय्यम निबंधक अमळनेर दस्त क्रमांक 5780-2026 रोजी सुची क्रमांक दोन दिनांक 31/8/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.