सातबारा Watch

← पिळोदे

Ferfar #8660 · पिळोदे

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
345
Talathi
ईश्वर श्रावण महाजन
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : सिंचन शाखा अधिकारी पाटशाखा दहिवद पाणी पट्टी लिहून घेणार : भाऊसाहेब राजाराम बिऱ्हाडे यांनी सर्व्हे क्रमांक:345 क्षेत्र 1.53 आर तपशिल:पाणी पट्टी थक बाकी र रु 39/-6506 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सिंचन शाखा अधिकारी पाटशाखा दहिवद पाणी पट्टी जा.क्र/45/सन 2026 दिनांक 28/9/2026 रोजी बोजा कमी दाखला यांचेकडील दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.