Ferfar #8662 · पिळोदे
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 546
- Talathi
- ईश्वर श्रावण महाजन
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
लिहून देणार : पिळोदे वि का सो
लिहून घेणार : दगडु निंबा बडगुजर
यांनी सर्व्हे क्रमांक:546 क्षेत्र हे 2.14 आर आकार रु 16.94 पैसे तपशिल:पिळोदे वि का सो र रू 1,00,000/- दि. 10/4/85 वर क.घे. दा.ता. 10/4/85 दगडु निंबा पुरता - 5816
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिनांक 22/9/2026 रोजी दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.