Ferfar #1045 · धुपी
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- महेंद्र राजेंद्र पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : रा. भु. अ. आ. का. 4/ रा. स./ 90/2018
आदेश दिनांक : 29/12/2018
गट नंबर/सर्व्हे नंबर 80, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 451 दि. 11/04/1983 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :-1) भावसाहेब लोटन पाटील 2) रावसाहेब लोटन पाटील 3)मिनाबाई जामराव वाघ 4)कल्पनाबाई चुडामण सुर्यवंशी 5)भारतीबाई पार्थराज देसले 6)अंजनाबाई लोटन पाटील 7) गोपाबाई किसन पाटील.
तसेच इतर अधिकारातील नावे भोगवटदार सदरी घेणे बाबत म.जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख यांचेकडील आदेश क्र. .भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 दि. 29/12/2018, हिंदू वारसा कायदा 1956 अनुसार मिनाबाई जामराव वाघ ,कल्पनाबाई चुडामण सुर्यवंशी ,भारतीबाई पार्थराज देसले ही इतर अधिकारातील नावे कमी केली.