Ferfar #1352 · गंगापूरी
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/2
- Talathi
- अनिल बाबुराव पवार
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:- सुनिल साहेबराव पाटील (खाता क्रमांक216213) यांचे गट/सर्व्हे क्रमांक17/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5700 हे.आर.चौ.मी पोट खराब क्षेत्र हे 0.47 आर एकूण क्षेत्र हे 2.04 आर आकार रु.7.७२ पै.या पैकी सामाईकात गट न फोडता पश्चिमे कडील जिरायत भाग क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- चंद्रकांत जगन्नाथ पाटील , (खाता क्रमांक :-182)
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6298 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195168 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.