सातबारा Watch

← दापोरी बु.

Ferfar #3160 · दापोरी बु.

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
150, 151
Talathi
आकाश दिलीप गिरी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहुन देणार : पातोंडा वि का स सो पातोंडा लिहुन घेणार : प्रतिक राजेंद्र पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 150,151 वर फेरफार क्रमांक 2397 ने घेतलेला बोजा पातोंडा वि का स सो र रु 250000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.