Ferfar #4820 · दहिवद
अमळनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा अमळनेर ता अमळनेर
लिहून घेणार : नंदलाल रघुनाथ चौधरी
गट नंबर 321,322 वरील एच डी एफ सी बँक लि शाखा अमळनेर ता.अमळनेर यांचेकडून दिनांक 18/07/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.340000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि.अमळनेर यांचा कडील दस्त क्र.AML-6242-2026 ची सूची क्र .२ दिल्यावरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.