सातबारा Watch

← टाकरखेडे

Ferfar #2900 · टाकरखेडे

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
262/3
Talathi
कुलदीप प्रदिप पाटील
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अमळनेर लिहून घेणार : सागर पुरुषोत्तम जाधव यांनी गट क्रमांक : 262/3 तपशिल : दिनांक 25/07/2022 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अमळनेर चा सागर पुरुषोत्तम जाधव यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 2552 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अमळनेर यांचेकडील दस्त क्र AML-6284-2026 दि. 5/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.