सातबारा Watch

← गडखांब

Ferfar #2564 · गडखांब

अमळनेर, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
247/3/ब
Talathi
सुधीर भटू पाटील
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रंगराव पोपट बोरसे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रंगराव पोपट पाटील ऐवजी रंगराव पोपट बोरसे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अमळनेर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.26342061 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26342061 अन्वये रंगराव पोपट पाटील ऐवजी रंगराव पोपट बोरसे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .