Ferfar #2228 · नगाव खु.
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/3
- Talathi
- सुधीर भटू पाटील
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : नगाव बु ग्रुप वि का सेवा सह सोसा लि
लिहून घेणार : भारती शिवाजी पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 168/3 तपशिल : दिनांक 12-09-2026 रोजी नगाव बु ग्रुप वि का सह सोसायटी चा भारती शिवाजी पाटील यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकरार केला. - 2215
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.