सातबारा Watch

← नगांव बु.

Ferfar #2414 · नगांव बु.

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
237/2
Talathi
महेंद्र राजेंद्र पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहून देणार : नगाव बु.ग्रुप वि का सेवा सह सोसा लि. लिहून घेणार : राजेंद्र भरत पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 237/2 तपशिल : नगाव बु. वि का स सो रू 15000/- दि 02-08-88 - 968 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नगाव बु.ग्रुप वि का सेवा सह सोसा लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 28/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.