Ferfar #3145 · पळासदळ
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/1
- Talathi
- राजेंद्र श्रीपत केदार
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : पळासदळ वि. का. स. सो.
लिहून घेणार : वसंत पंडित पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 59/1 तपशिल : पळासदळ वि. का. स. सो. यांचा र. रू. ४0000/- दि. ०१/०८/२०११ चा इकरार बोजा दाखल वसंत हि. पु. - 1992
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पळासदळ वि. का. स. सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.