सातबारा Watch

← एकरुखी

Ferfar #2813 · एकरुखी

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
गुलाबसिंग वाह-या पावरा
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : एकरुखी विकास सह.सोसा.लि.ता.अमळनेर जि.जळगाव लिहून घेणार : दिपक पुंडलिक पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : एकरूखी वि का स सो र रू. 75,000/- दि. 21/7/1993 - 1429 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव,सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.