Ferfar #2116 · रंजाणे
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/2/ब/1
- Talathi
- भुषण शशिकांत बाविस्कर
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार :- भरत बापुराव सुर्यवंशी
लिहुन घेणार :- पुनम शशिकांत पाटील
मौजे रंजाणे ता. अमळनेर गट नं 106/2/ब/1 याचे क्षेत्र हे 0.90 आर आकार रु 5.32 पै यातील माझे मालकीचे व प्रत्यक्ष ताबेउपभोगातील खाते क्रमांक 149 असलेले क्षेत्र हे 0.30 आर आकार रु 1.77 पै हि जिरायत शेत जमिन दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6071 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.अर्ज, सुची क्र 2 ची नक्कल आले वरून नोंद केली असे.