सातबारा Watch

← धार

Ferfar #3826 · धार

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
231/2/अ
Talathi
भुषण शशिकांत बाविस्कर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : धार वि का सेवा सह सोसायटी ली ता.अमळनेर जि जळगाव लिहून घेणार : बन्सीलाल शंकर पाटील वगैरे यांनी गट क्रमांक : 231/2/अ तपशिल : धार वि का स सोसा र रु 40000/- ता 18/6/07 शंकर पुरता - 2498 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धार वि का सेवा सह सोसायटी यांचेकडील दाखला दि 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.