सातबारा Watch

← धार

Ferfar #3827 · धार

अमळनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
भुषण शशिकांत बाविस्कर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026 लिहुन देणार :- रविंद्र भगवान पाटील लिहुन घेणार :- अश्विनी दिपक पाटील मौजे धार येथील गट नंबर 25 याचे क्षेत्र हे 2.04.00 आर चौ मी + पोट खराब क्षेत्र हे 0.24.00 आर चौ मी एकुण क्षेत्र हे 2.28.00 आर चौ मी आकार रु 9.62 पै यापैकी सामाईकातील माझ्या मालकीच्या दक्षिणेकडील बाजुच्या शेतजमीनीचे क्षेत्र हे 1.59.00 आर चौ मी + पोट खराब क्षेत्र हे 0.24.00 आर चौ मी एकुण क्षेत्र हे 1.83.00 आर चौ मी आकार रु 7.50 पै यापैकी सदर शेतजमीनीचा गट न फोडता सामाईकात पश्चिमेकडील बाजुच्या शेतजमीनीचे क्षेत्र हे 1.20.00 आर चौ मी यास सदर गटात 1 विहीर असुन त्या विहीरीवरुन हिश्शेराशीने पाणी भरण्याच्या हक्कासह हि संपुर्ण हंगामी बागायत शेतजमीन मिळकत. दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6422 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 621000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.अर्ज, सुची क्र 2 ची नक्कल आले वरून नोंद केली असे.