सातबारा Watch

← ढेकु सीम

Ferfar #1947 · ढेकु सीम

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
संदिप रामदास शिंदे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : ढेकु सिम विका सह सोसा लि. ढेकु सिम लिहून घेणार : चंद्रकांत दंगल पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : ढेकुसीम वि का सो ररू 30000/- 31.7.98 क घे चंद्रकांत पा - 964 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.